अलगत तु हसुन जवळ यावे
हळुच कानात हितगुज करून
म्हणावे काय करतेस....
अन मी त्या शब्दानी मोहरूण जावे
अन हळुच म्हणावे....
म्हणावे काय करतेस....
अन मी त्या शब्दानी मोहरूण जावे
अन हळुच म्हणावे....
आठवण त्या क्षणाची
ज्यावेळेस तुझे शब्दमाझ्या मनास भिड़त जाऊन
मनाला मोहरूण टाकायचे....
.jpg)
ती प्रेमाची पहिली अनुभूती..
ती पहिली आतुरता..
तो हवा हवा सा वाटनारा स्पर्श..
मनाची घालवेल..
ती ओढ़..बघण्याची, भेटण्याची..
तो गोड सहवास....
प्रेम..सुरू होत..कधीही न संपण्यासाठी
फक्त विरह हा त्रासदायक असतो
बाकी सर्व सुखद....!!!!
.jpg)

इस टिप्पणी को लेखक द्वारा हटा दिया गया है.
जवाब देंहटाएंखुप छान अप्रतिम.....
हटाएंThanx..!!
हटाएंजे जोडले ते "नाते"
जवाब देंहटाएंजी जड़ते ती "सवय"
जी थांबते ती "ओढ़"
तर जे वाढते ते "प्रेम"
जो संपतो तो "सहवास"
आणि निरंतर राहतात त्या फक्त "आठवणी"
कविजी आपकी पहेली सुलझाना कठिन है....कृपया सरल भाषा का प्रयोग करे..!!
हटाएंसरल तो कुछ भी नहीं होता.... ना जिंदगी ....ना रास्ता..... तो फिर पहेली कैसे सरल हो सकती है.... उलझनों को सुलझाना ही तो आपका हमारा हम सब का काम होता है ।
जवाब देंहटाएं