अलगत तु हसुन जवळ यावे
हळुच कानात हितगुज करून
म्हणावे काय करतेस....
अन मी त्या शब्दानी मोहरूण जावे
अन हळुच म्हणावे....
म्हणावे काय करतेस....
अन मी त्या शब्दानी मोहरूण जावे
अन हळुच म्हणावे....
आठवण त्या क्षणाची
ज्यावेळेस तुझे शब्दमाझ्या मनास भिड़त जाऊन
मनाला मोहरूण टाकायचे....
.jpg)
ती प्रेमाची पहिली अनुभूती..
ती पहिली आतुरता..
तो हवा हवा सा वाटनारा स्पर्श..
मनाची घालवेल..
ती ओढ़..बघण्याची, भेटण्याची..
तो गोड सहवास....
प्रेम..सुरू होत..कधीही न संपण्यासाठी
फक्त विरह हा त्रासदायक असतो
बाकी सर्व सुखद....!!!!
.jpg)
